स्वप्नातल्या सुखाला, सोडून चाललो मी जंजाळ आसवांचे, तोडून चाललो मी स्वप्नातल्या सुखाला, सोडून चाललो मी जंजाळ आसवांचे, तोडून चाललो मी
नकोस दाखवू मला कधीच वाट चोरटी बराच वेळ मज इथे, झुरायचे अजूनही... नकोस दाखवू मला कधीच वाट चोरटी बराच वेळ मज इथे, झुरायचे अजूनही...
अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना
चल, एक नवे जग शोधू, माणूस जगवण्यासाठी हे देवधर्मजातींचे जगण्यालायक जग नाही! चल, एक नवे जग शोधू, माणूस जगवण्यासाठी हे देवधर्मजातींचे जगण्यालायक जग नाही!
मना वेधती का, तिचे हे इशारे खरे वाटती हे, कसे भास सारे मना वेधती का, तिचे हे इशारे खरे वाटती हे, कसे भास सारे